Headlines News :
Home » » MIDC Mumbai recruitment 2012 - oasis.mkcl.org/midc

MIDC Mumbai recruitment 2012 - oasis.mkcl.org/midc

Written By Anonymous on Thursday, January 10, 2013 | 1/10/2013

MIDC Mumbai recruitment 2012 - oasis.mkcl.org/midc

भरती प्रक्रिया २०१२ महाराष्ट्र à¤"द्योगिक विकास महामंडळ

Exam Details Paper pattern MIDC Recruitment 2013


  • जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने à¤'नलाईन अर्ज ज्या पदासाठी भरणार आहे त्या पदाची पात्रता जाहीरातीमध्ये काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने à¤'नलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो व सहीचीscanned image à¤¸à¥à¤µà¤¤à¤ƒ जवळ असण्याची खात्री करावी. फॉर्म भरते वेळी आपल्याला फोटो व सहीची image upload à¤•à¤°à¤¾à¤µà¥€ लागेल.
  • à¤'नलाईन अर्ज भरण्यासाठी â€œApply Online” à¤¹à¥à¤¯à¤¾ लिंक वर क्लीक करून अर्ज भरण्यास सुरवात करावी.
  • आपल्यास अर्ज करावयाचे पद निवडा. एक-एक करत आपल्यास विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर (Yes/No) à¤ªà¥ˆà¤•à¥€ योग्य पर्याय निवडा, संगणक प्रणाली तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे तुमची प्राथमिकपात्रता तपासेल.
  • जर प्राथमिक पात्रता चाचणीत  आपण पात्र असाल तर ज्या विभागासाठी अर्ज भरायचा आहे तो विभाग निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
  • आवश्यक माहिती भरल्यानंतर संगणक प्रणाली तुमचा लॉगीन आय.डी, पासवर्ड आणि एस.बी.आय चलन निर्माण करून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर à¤²à¥‰à¤—ीन à¤†à¤¯.डी, पासवर्ड दाखवेल आणि तुम्ही पुरवलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS à¤•à¤°à¥‡à¤² (कृपया आपण आपला मोबाईल क्रमांक अचूकटाकावा जेणेकरून आपल्याला à¤²à¥‰à¤—ीन à¤†à¤¯.डी आणि पास वर्ड ची माहिती आपल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस द्वारे प्राप्त होईल) . हा à¤²à¥‰à¤—ीन à¤†à¤¯.डी म्हणजेच तुमचा अर्ज क्रमांक असेल.
  • तुमच्या à¤²à¥‰à¤—ीन à¤†à¤¯.डी आणि पासवर्डची माहिती व चलन â€œ Print My Login Challan details” à¤¹à¥à¤¯à¤¾ बटनवर क्लीक करून प्रिंट करावी.
  • चलन प्राप्त केल्या नंतर, कार्यालयीन कामकाजाच्या à¤¦à¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ à¤¦à¤¿à¤µà¤¶à¥€ आपल्या नजीकच्या भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जावे व चलनावर दर्शविलेले शुल्क बँकेत जमा करावे. बँक तुम्हाला शुल्क जमा केल्याची पोहोच देईल.
  • कृपया शुल्क,चलनावर दर्शवलेल्या अंतिम तारखेच्या आत भरा. एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
  • भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी उर्वरित à¤'नलाईन अर्ज â€œFill Application Form / अर्ज भरा ” à¤¹à¥à¤¯à¤¾ लिंकवर à¤•à¥à¤²à¥€à¤• à¤•à¤°à¥‚न अर्ज पूर्ण भरावा.भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये खालील माहिती भरून अर्ज पूर्ण करणे  à¤†à¤µà¤¶à¥à¤¯à¤• आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.
  • वैयाक्तिक माहिती.
  • आरक्षण बद्दलची माहिती.
  • शैक्षणिक  माहिती.
  • फोटो आणि सही अपलोड.
  • कामाचा अनुभव.
  • इतर आवश्यक माहिती
वरील सर्व माहिती अर्जामध्ये भरावी ती भरल्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.माहिती   भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आपल्या माहिती साठी जतन करून ठेवावी.
à¤'नलाईन अर्ज पूर्ण भरल्यानंतर अर्जाची प्रत डिपार्टमेंट  à¤•à¤¿à¤‚वा एम.के.सी.एल.ला पाठविण्याची आवशकता नाही.
तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते. अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.
लेखी परीक्षेचे à¤"ळख पत्र परिक्षापूर्वी तुमच्या लॉगीन à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ व वेबसाइट वर उपलब्ध राहिल. ह्यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.






अनु.क्रमांक

कार्यक्रम
दिनांक
पासून
पर्यंत
१.अर्ज à¤'नलाईन नोंदणी ( रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधीदि २४.१२.२०१२दि १८.०१.२०१३
२.संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक à¤'फ इंडिया (SBI)यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा  कालावधीदि २४.१२.२०१२दि. २२.०१.२०१३
३.ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक २२.०१.२०१३ पर्यंत भरती प्रक्रिया शूल्क जमा केले असेल त्यांचासाठी उरलेला à¤'नलाईन अर्ज भरण्याचा कालावधी

दि २४.०१.२०१३
रात्री २३.५९ वाजेपर्यंत 


महाराष्ट्र à¤"द्योगिक विकास महामंडळ जाहिरात

APPLY ONLINE FOR MIDC Recruitment 2013

Thanks :-)
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Education World - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger